श्री स्वामीसमर्थ नामपाठ (Marathi Edition) por शिरीष कवडे

श्री स्वामीसमर्थ नामपाठ (Marathi Edition) por शिरीष कवडे

Titulo del libro: श्री स्वामीसमर्थ नामपाठ (Marathi Edition)

Autor: शिरीष कवडे

Número de páginas: 17 páginas

Fecha de lanzamiento: September 21, 2018

Obtenga el libro de श्री स्वामीसमर्थ नामपाठ (Marathi Edition) de शिरीष कवडे en formato PDF o EPUB. Puedes leer cualquier libro en línea o guardarlo en tus dispositivos. Cualquier libro está disponible para descargar sin necesidad de gastar dinero.

Descargar PDF Leer on-line

शिरीष कवडे con श्री स्वामीसमर्थ नामपाठ (Marathi Edition)

अनंतकोटीब्रह्मांडनायक राजाधिराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज हे साक्षात् परब्रह्म आहेत. त्यांच्या लीला अगाध आहेत. त्यांच्या पावन नामाचे माहात्म्य देखील त्यांच्याच स्वरूपासारखे अगाध, अपार आणि अद्भुत आहे. त्यांच्या सप्रेम नामस्मरणाने अघटित घटना देखील सहज घडून येताना दिसतात. श्रीस्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण नेमाने व प्रेमाने करणे ही या संप्रदायाची मुख्य उपासना आहे.
श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या कृपा परंपरेतील थोर सत्पुरुष प. पू. सद्गुरु श्री. शिरीषदादा कवडे यांनी श्रीस्वामी महाराजांच्याच परमकृपेने, त्यांचे अद्भुत स्वरूप, त्याच्या अगाध लीला आणि त्यांचे दिव्य-पावन नाम याविषयी फार महत्त्वपूर्ण प्रकाश आपल्या " श्रीस्वामी समर्थ नामपाठ " या सत्तावीस अभंगांच्या लघुग्रंथाच्या माध्यमातून टाकलेला आहे.
श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या संप्रदायातील फार मोलाची सूत्रे या प्रासादिक रचनेतून व्यक्त झालेली आहेत. या रचनेला प्रत्यक्ष श्रीस्वामी समर्थ महाराजांचाच आशीर्वाद असल्यामुळे याचे पठण-चिंतन अतिशय लाभप्रद ठरणारे आहे.